सर्वात आधी मला असं मांडावस वाटतंय कि आपण बायकांनीना guilty फीलिंग सोडून द्यायला पाहिजे कारण आधीच बायकांविषीयी बोलायला प्रत्येकजन अगदी उस्तुकनेते (टोमणे मारायला ) तयार असतात त्यातही असे विषय दिले तर आपणच आपल्याला कमी लेखायला कमी करत नाही म्हणूनच मी आधी सांगते आपण काही जगावेगळे वागत नाही आहोत उलट जर आपण फक्त चूल आणि मूल करत बसलो तर आपल्यातील mulitasking skill अगदी वाया जाईल बरं का. अगदी देवाने सुद्धा मान्य केलेले आहे आपण स्त्रिया सर्वगुणसंपन्न असतात आणि आपण बराच गोष्टी at a time handle करू शकतो मग ते स्वयंपाक करणे , मुलांना संभाळणे , त्यांचा अभ्यास करवून घेणे , नातेवाईकांना आणि फ्रेंड्स जपणे अगदी सहजपणे करू शकतो. Thanks to whatsapp कारण जो पर्यंत whatsapp नव्हत तो पर्यंत जीवन अगदी रेंगाडल्यासारखं वाटत होत आता कसं जीवन हलकं फुलकं मनोरंजक झालंय, एक आहे कोणतीही गोष्टीचा अतिरेक झाला नाही तर त्यातून आनंदच होतो पण "अति तेथे माती " लक्ष्यात असू द्या मैत्रिणींनो. & Enjoy the Era of "चूल ,मूल आणि व्हाट्सअँप "
मोकळा श्वास .......!
Saturday, 27 January 2018
व्हॉटस् अॅप !
या वरच्या दोन फोटो मध्ये खूप साम्य आहे. फक्त काळानुरूप हातातल्या गोष्टी बदल्या आहेत. पण उजव्या बाजूच्या फोटोला चूल मुल आणि व्हॉटस् अॅप असे नाव देण्यात आले . आणि तो फोटो खूप व्हायरल झाला. आणि त्यावरून जोक, चर्चा पण खूप झाल्या. गंमतीचा भाग सोडला समाजमाध्यमांच्या गैरवापरावरून नेहमी टीका होते, मात्र त्याचा सुयोग्य वापर केल्याने घडून आलेल्या सकारात्मक दृष्टीने पाहिले पाहिजे.
प्रत्येक स्त्री हि सकाळी लवकर उठते. मुलांचा ,नवऱ्याचा डब्बा , घरातली बाहेरची कामे, पाहुणे मंडळींचे स्वागत, हे सगळं वेवस्थित पार पाडत असते. . त्यातून वेळ मिळाला कि व्हॉटस् अॅप बघते. पण या व्हॉटस् अॅप वर काही जोक , चांगले विचार, मित्र मैत्रिणींच्या, नातेवाईकांच्या सुख दुःखात सहभागी, वेगवेगळ्या रेसिपीज , मुलांच्या शाळेचे मॅसेज, क्लास चे अपडेट हे सगळं तर आमच्या मोबाईल वरच येत असतात. त्यातून आमच्या कार्यक्रमाचे प्लॅनींग हे सगळं या व्हॉटस् अॅप मुळे सहज आणि सोपे झाले आहे.
हेच बघा ना! एकदा काय शाळा सोडली की विखुरलेले मित्र-मैत्रिणी पुन्हा भेटणे अशक्य होत असे, पण हे एकेकाळचं चित्र आता बदलतंय. फेसबुक, व्हॉट्सअॅपमुळे जुन्या मित्र-मैत्रिणींना शोधून त्यांच्याशी पुन्हा जोडलं जाणं सोपं झालंय. व्हॉट्सअॅप ग्रुप्स होतात, पुढे शाळेच्या आठवणीने ‘गेट टुगेदर्स’ही केली जातात. त्यानिमित्ताने शाळेत जाणं आणि शाळेच्या दिवसांतल्या आठवणींना उजाळा देणं ही कधी कल्पनेतही नसलेली किमया याच ‘सोशल मीडिया’मुळे शक्य झालं आहे.
पण मैत्रिणींनो यात थोडी रिस्क पण आहे ती सांभाळून करूया एन्जॉय चूल मुलं आणि काय झालं ! अहो म्हणजे व्हॉटस् अॅप ! 😰😰
सीमा लिंगायत कुलकर्णी
पुणे
Saturday, 20 January 2018
आजीच्या मैत्रिणीला conference call
आपल्या आयुष्यात अन्न, वस्त्र,निवारा, इंटरनेट हा अविभाज्य घटक बनला आहे.अन् टेक्नोसॅव्हीचासुखदअनुभव घेऊन मी माझ्यादिवसाच्या कामाला सुरूवात केली. काही दिवसांपूर्वीइंटरनेट सेवा अचानकचबंद झाली. आजी नातेचे काय करावे सुरु होते.पिल्लू youtub वर बालगीते पहायची होती.तर आजी एकामहत्त्वाच्या मॅसेजची वाट पाहत होती.
काल पिल्लु आजीच्या कुशीत बसून आजीचा मोबाइल
पाहत होती.
आजी नातीच्या गप्पा मी काम करतात ऐकत होते.
पिल्लु आजी म्हणाली, आजी तू खुप भारी आहेस.
आजी म्हणाली का गं बार्इ…???
अगं तू whats app, twitter,
facebook कसं वापरतेस
गं….
अगं तुझ्या आर्इ आणि आत्याने शिकवले मला.
आणि यात मराठीत सगळ्यांशी बोलता येते.
त्यामुळे काय सोप झालं मला.
ओहहह…. आजी तू व्हॅटस् अॅपवर कोणाशी बोलते आहेस…
किती छान आहे गं हे बाळ
अगं… कोण आहे गं
ही माझी बाल मैत्रिण आहे गं या व्हॅटस अॅपमुळे तब्बल
३० वर्षानंतर आम्ही परत बोलू लागलो. हे सांगताना आजीच्या डोळ्यातून आनंदाने अश्रू वाहू लागले.
त्यांचा हा संवाद ऐकत मी काम करता करता मध्ये थांबले आणि विचार करु लागले की, या टेक्नोलॉजीमुळे जग किती जवळ आलं आहे. हे आपण म्हणतो. परंतू माणसंसुध्दा नव्याने भेटली आहेत. किती छान कल्पना आहे की, ऐखाद्या व्यक्तीला आपण ३० वर्षानंतर नव्याने भेटतो. अन माझ्या चेहर्यावर स्मीत हस्य उमटले.
या टेक्नोसॅव्हीचा सुखद अनुभव घेऊन मी माझ्या दिवसाच्या कामाला सुरूवात केली.
आणि काही दिवसापूर्वी सगळ्या इंटरनेट कंपन्यांनी एक दिवस इंटरनेट सेवा बंद ठेवली होती. त्यांची कारणं काही वेगळी आहेत. त्या कारणांत काही मला पडायचे नाही. आजी नातीचे काय करावे सुरु होते.
पिल्लू youtub वर बालगीते पहायची होती तर आजी एका महत्त्वाच्या मॅसेजची वाट पाहत होती. कारण आज गेटटुगेदरच्या प्लॅनिंगवर चर्चा करायची होती. काय करावे काही सुचेना आजी. मग काय आजीने अन् नातीने केले आजीच्या मैत्रिणीला conference call अन आजीचा जीव पडला भांड्यात. त्यामुळे मुळातच मोबाइलचा वापर आणि अतिरेक यापेक्षा आपण याकडे चांगल्या उद्देशाने पाहिले तर आपला हेतू सफल होतो.
प्रतिक्षा पाठक
औरंगाबाद
आजी झाली टेक्नोसॅव्ही
विज्ञानाच्या कक्षा दिवसेंदिवस रुंदावत आहेत. नवनीन
तंत्रज्ञान विकसित होत आहे. यामुळे आपली प्रगतीच आहे. आजची पिढी तर आहे पण आपले आजी
,आजोबा किंवा आई वडील असो आपल्यापेक्षा ते अधिक टेक्नोसॅव्ही आहे.
हेच, बघा ना माझे वडील ऑफिसच्या काम निमित्त लवकर टेक्नोसॅव्ही
झाले. पण आईचे तसे नव्हते झाले. आमच्या भोवतालीच
संपूर्ण दिवस जात होता. स्वतःसाठी वेळ कधी देता आलंच नाही.
मग आम्ही सगळ्यांनी मिळून तिला मोबाईल गिफ्ट दिला 😍. आणि ठरवले तिला पण आपल्या सारखे टेक्नोसॅव्ही करायचे
. आधी आम्हाला थोडे अवघड झाले. पण आता गाडी सुसाट धावते 😍 .
सकाळी उठल्या
पासून मॅसेज, काही फोटो, काही सुंदर विचार , असं सगळं पाठवत असते आणि ते सगळं वाचण्याचा अट्टाहास असतो 😂. आणि ऑन लाइन खरेदी
पण 😂, आता तर घरात लहान नातू आहे. त्याचे फोटो काढणे , व्हिडीओ तयार करणे आणि मैत्रिणींना
ग्रुप वर पाठवणे, आणि आम्हाला हसत म्हणते 😂, बघा नातवाच्या फोटोला फेसबुक वर किती लाइक आणि कंमेंट
आल्या😜, आणि बरका त्या सगळ्या माझ्या मैत्रिणींनीच आहेत 😜.
व्हाट्स अप
वर इतके वेगवेगळे ग्रुप असतात. आणि संपूर्ण महिन्याचे कार्यक्रम ठरलेले असतात. पण व्हॉटस
अप आणि फेसबुक यांनी जुन्या मैत्रिणींना एकत्र आणले आणि नव्याने काही मैत्रिणीशी ओळख
झाली. यामुळे हितचिंतकांनी आशीर्वाद, शुभेच्छा देणे हे साध्य झाले. आणि स्वतःसाठी
वेळ देणे शक्य झाले. हे बघून आम्हाला खूप समाधान
मिळते 😵😵.
यातून एक
गोष्ट अशी लक्षात येते कि, नव्या तंत्रज्ञानामुळेच जग अधिक जवळ आले
हे खरे आहे. टेक्नोसॅव्ही जगात
आपणही तंत्रात मागे न राहता त्याचा उपयोग करावा, या हेतूने तर नवनवीन उपकरणांची
माहिती ते घेत आहेत. त्यांना आता नवे ते हवे आहे 😊.
सीमा लिंगायत कुलकर्णी
पुणेSunday, 14 January 2018
परत लहान होऊ या !
आईबाबा होणे हा निसर्गाने दिलेला सन्मान आहे 👪. घरात लहान मुल असले की आपणही लहान होतो 👶.
त्याचं खेळणं, रुसणं,फुगणे, आनंदाने बागडणे यातच संपूर्ण दिवस कसा जातो ते कळतच नाही. दिवस भराभर निघून जातात आणि मुले मोठी होतात.
परवा मी कपाट आवरत असताना जुना फोटोचा अलबम मिळाला. त्यात सगळे सक्षमचे👶 म्हणजे माझ्या मुलाचे फोटो होते लहानपणीचे . तो पण माझ्या बाजूला बसून फोटो बघत होता. फोटोकडे बघून हसत होता 😂 काही आठवणी सांगत होता. त्यात त्याला त्याचा सॉक्स घालतानाच फोटो दिसला. तेव्हा मला खुप हसू आले 😂 . त्याला राग आला 😞 , तो मनातला एवढ्या छान फोटोकडे बघुन तू का हसतेस.
हा फोटो बघत असताना तुझी खोडी आठवते.तु ३ वर्षाचा असताना मी आंघोळीला गेल्यावर तू बाथरूमची बाहेरून कडी लावून घेतली होती😢. मी तुला खूप आवाज दिले ,आपल्या खालच्या काकू येऊन बेल वाजवत होत्या तरी तू दरवाजा उघडत नव्हता😢 .मग मीच कसा तरी जोरजोरात दरवाजा हलवला आणि कडी आपोआप निघाली . आणि बाहेर आल्यावर बघते तर तू सॉक्स घालत होतास 😂 😂 😂 आणि मी लगेच हा फोटो काढला .
मग काकू मी खूप हसत होतो😅😅😅. आणि आम्ही पण आमच्या बालपणातल्या खोड्या, गमती, जमती सागंण्यात रमुन गेलो. आणि माझ्या मुलासोबत आम्ही पण परत लहान झालो .😍😍😍😍😍😍

परदेशी बाई समोर मराठी बोल.....!
माझा मुलगा ऋतुज लहान असताना खूप अवखळ होता .
एका ठिकाणी कधीच रहात नसे. तो तीन वर्षांचा असताना आम्ही एकदा हॉटेल मध्ये गेलो होतो.
तो अजिबात कुणालाही घाबरायचा नाही.आम्ही जिथे बसायचो तिथून तो उठून जाइ, आणि कोणत्याही टेबल वर जाऊन बसे.लहान असल्याने सगळ्या टेबल वर त्याचे स्वागतच होई.
एकदा एका परदेशी बाई समोर तो बसला,आणि तिच्याशी मराठीत बोलू लागला.
मृण्मयी भजक मुंबई
Saturday, 13 January 2018
हॅलो फ्रेंड्स
मी सुरुवात करत आहे "माझे पान" या नावाने , तसे बघायला गेले तर आपल्या मनात भरपूर काही दडलेले असते. कसे बोलावे , कधी बोलावे या विचारताच आपले विचार हरवून जातात.मला माझ्या एका मैत्रिणीने या ब्लॉग बद्दल सांगितले, मग विचार केला यावरच आपले विचार व्यक्त करावे.तसे बघायला गेले तर दिवस असे पटापट जातात कि काही समजायच्या आताच आपली मुले लगेच मोठी होऊन जातात आणि मधेच केव्हातरी जुने फोटोज बघता बघता लक्षात येतात बऱ्याच मस्ती मजा आणि खोडी आपल्या पिटुकल्यांच्या .माझा मुलगा लहान असल्यापासून फारच मस्तीखोर, तासा आता बराच शांत आणि समजदार झाला आहे. मला आठवणीत राहिलेले दोन प्रसंग मी येथे वर्णन करत आहे१. ३ वर्षांचा असतांना एकदाना खाली खेळतांना ३ पायऱ्या वरून उडी मारून पडला आणि जे रक्ताने भरला ना, मी नेमकी घरी होते म्हणून बर झालं.२. दोन वर्षा आधी बेट्याने हात सुध्दा फॅक्चर करून घेतलेला तेंव्हासुध्दा मीच आपली रडत होते त्याने अगदी समजदार मुलासारखे सगळे सहन केले.असो असे आमचे चिरंजीव उद्योग करत ह्या आठवणी आल्या कि आपोआप डोळे पाणावतात. पण आता बरेच मोठे झाले कि तेच कौतुकाने आपले पराक्रम आपणच सगळ्यांना सांगतात आणि हसवतात.खरं आहे "वेळच माणसाला शिकवते, सावरते आणि पुढे चालायला सांगते".
"अरे संसार संसार......"
💁मला दोन गोड मुली आहेत कनक आणि वर्निका😘. पहिली मुलगी कनक माझ्या जीवनात आली तर तिने मला, माझ्या जिवनाला एक नवीन दिशा दिली😄. आणि माझे आयुष्यच बदलले. तिचे आगमन खूप सुखद होते.ती माझ्या जिवाची प्राण होती.तिला मोठी करतांना माझी खूप धावपल झाली 😥. पण तिला बघितले की सर्व कसरीतीचे सार्थक झाल्या सारखे वाटायचे😍. दिवसाची रात्र कशी व्हायची ते समजलेच नाही.
तिचा पहिला शब्द "मा" ऐकून माझा आनंद गगनात मावेना💃."आज मैं उपर आसमां नीचे....." 💃
ती माझ्याशिवाय आणि मी तिच्याशिवाय राहणे अशक्यच होते😳. अशीच आमची 3 वर्ष सरली.
आता मी एक मुल व्यवस्थित सांभालण्यात पारंगत झाले🤗... होते.
तर आमच्या आयुष्यात दुसरा टर्निग पाँइट आला.... तो म्हणजे माझी दुसरी राजकुमारी"वर्निका"😘.आता माझी खूशी पण डबल आणि कसरतही डबल झालेली😭 . दोघींना सांभालने म्हणजे तारेवरची कसरत🙆. एक झोपली की दुसरीला जेवण , मग हिच जेवण होते तोपर्यंत झोपलेली उठते😭🤧. तशी आमच्याह्यांनी खूप मदत केली हे सर्व सांभालतांना 🤓म्हणून ठिक होते. पण ते ड्युटीवर असतांना खूप नाकेनौ यायचे😒. पण सरले ते दिवसही🤗.
आता छोटीही 3 वर्षाची झाली.पण तरीही दिवस कसा सरतो कलत नाही..😇. आता दोघी मस्त खेलतात आणि मस्त भांडतात💪. पण रडत आपल्याजवल आल्या की बाजू कोणाची घ्यावी ? हा मोठा प्र श्न 🤦
मोठीला अभ्यासाला बसवल की छोटी नेमकी तेव्हाच बडबड चालू करते,"मम्मी मुझेभी पढाओ ना.' मग हीच concentration गेले उडत🙄.असो आता मला सवय झाली ,मुल मोठी झाली की त्यांच्या नवीन समस्या समोर येतात💆.
मी देवाचे आभार मानते की त्यांनी मला इतक्या प्रेमल मुली दिल्यात 🙏. दोघी खूप जीव लावतात😘 आणि कधी कधी खूप जीवही घेतात🙄😥.म्हणून कधी कधी खूप प्रेम येते दोघींवर तर कधी कधी झोडून काढावे असे वाटते🙁.त्या दोघींमुले मला माझे बालपण परत एकदा अनुभवता आले.आणि माझ्या आईची खरी किंमत कलली.🙏love u Mumma😘& love u too my both Princess.😘😘..
यालाच म्हणतात ,"अरे संसार संसार......"💁
Thank u my dear friends for reading my part of life.😃

Subscribe to:
Posts (Atom)