एका ठिकाणी कधीच रहात नसे. तो तीन वर्षांचा असताना आम्ही एकदा हॉटेल मध्ये गेलो होतो. तो अजिबात कुणालाही घाबरायचा नाही.आम्ही जिथे बसायचो तिथून तो उठून जाइ, आणि कोणत्याही टेबल वर जाऊन बसे.लहान असल्याने सगळ्या टेबल वर त्याचे स्वागतच होई. एकदा एका परदेशी बाई समोर तो बसला,आणि तिच्याशी मराठीत बोलू लागला.
1 comment:
kami shabdat pan chan madni.
Post a Comment