मोकळा श्वास .......!

मोकळा श्वास .......! मैत्रिणींसाठी हक्काचं व्यासपीठ.

आमच्याबद्दल

आम्ही काही मैत्रिणींनी मिळून संक्रांतीच्या शुभमुहूर्तावर हा ब्लॉग चालू केला आहे. प्रत्येक मैत्रीण हि नोकरी आणि संसारात गुंतलेली आहेत. पण यातून थोडा  वेळ काढायचा आहे. आणि आपले वीचार व्यक्त करायचे आहेत.
प्रत्येक आठवड्याला आम्ही विषय देणार आणि त्या विषया बद्दल लिहून तुम्ही  आम्हाला या mokalashwas1985@gmail.com इ-मेल आयडी वर पाठवावे.

धन्यवाद  मैत्रिणींनो 

No comments: