💁मला दोन गोड मुली आहेत कनक आणि वर्निका😘. पहिली मुलगी कनक माझ्या जीवनात आली तर तिने मला, माझ्या जिवनाला एक नवीन दिशा दिली😄. आणि माझे आयुष्यच बदलले. तिचे आगमन खूप सुखद होते.ती माझ्या जिवाची प्राण होती.तिला मोठी करतांना माझी खूप धावपल झाली 😥. पण तिला बघितले की सर्व कसरीतीचे सार्थक झाल्या सारखे वाटायचे😍. दिवसाची रात्र कशी व्हायची ते समजलेच नाही.
तिचा पहिला शब्द "मा" ऐकून माझा आनंद गगनात मावेना💃."आज मैं उपर आसमां नीचे....." 💃
ती माझ्याशिवाय आणि मी तिच्याशिवाय राहणे अशक्यच होते😳. अशीच आमची 3 वर्ष सरली.
आता मी एक मुल व्यवस्थित सांभालण्यात पारंगत झाले🤗... होते.
तर आमच्या आयुष्यात दुसरा टर्निग पाँइट आला.... तो म्हणजे माझी दुसरी राजकुमारी"वर्निका"😘.आता माझी खूशी पण डबल आणि कसरतही डबल झालेली😭 . दोघींना सांभालने म्हणजे तारेवरची कसरत🙆. एक झोपली की दुसरीला जेवण , मग हिच जेवण होते तोपर्यंत झोपलेली उठते😭🤧. तशी आमच्याह्यांनी खूप मदत केली हे सर्व सांभालतांना 🤓म्हणून ठिक होते. पण ते ड्युटीवर असतांना खूप नाकेनौ यायचे😒. पण सरले ते दिवसही🤗.
आता छोटीही 3 वर्षाची झाली.पण तरीही दिवस कसा सरतो कलत नाही..😇. आता दोघी मस्त खेलतात आणि मस्त भांडतात💪. पण रडत आपल्याजवल आल्या की बाजू कोणाची घ्यावी ? हा मोठा प्र श्न 🤦
मोठीला अभ्यासाला बसवल की छोटी नेमकी तेव्हाच बडबड चालू करते,"मम्मी मुझेभी पढाओ ना.' मग हीच concentration गेले उडत🙄.असो आता मला सवय झाली ,मुल मोठी झाली की त्यांच्या नवीन समस्या समोर येतात💆.
मी देवाचे आभार मानते की त्यांनी मला इतक्या प्रेमल मुली दिल्यात 🙏. दोघी खूप जीव लावतात😘 आणि कधी कधी खूप जीवही घेतात🙄😥.म्हणून कधी कधी खूप प्रेम येते दोघींवर तर कधी कधी झोडून काढावे असे वाटते🙁.त्या दोघींमुले मला माझे बालपण परत एकदा अनुभवता आले.आणि माझ्या आईची खरी किंमत कलली.🙏love u Mumma😘& love u too my both Princess.😘😘..
यालाच म्हणतात ,"अरे संसार संसार......"💁
Thank u my dear friends for reading my part of life.😃

2 comments:
khup sunder.
SWEET
Post a Comment