मोकळा श्वास .......!
Sunday, 14 January 2018
परत लहान होऊ या !
आईबाबा होणे हा निसर्गाने दिलेला सन्मान आहे 👪. घरात लहान मुल असले की आपणही लहान होतो 👶.
त्याचं खेळणं, रुसणं,फुगणे, आनंदाने बागडणे यातच संपूर्ण दिवस कसा जातो ते कळतच नाही. दिवस भराभर निघून जातात आणि मुले मोठी होतात.
परवा मी कपाट आवरत असताना जुना फोटोचा अलबम मिळाला. त्यात सगळे सक्षमचे👶 म्हणजे माझ्या मुलाचे फोटो होते लहानपणीचे . तो पण माझ्या बाजूला बसून फोटो बघत होता. फोटोकडे बघून हसत होता 😂 काही आठवणी सांगत होता. त्यात त्याला त्याचा सॉक्स घालतानाच फोटो दिसला. तेव्हा मला खुप हसू आले 😂 . त्याला राग आला 😞 , तो मनातला एवढ्या छान फोटोकडे बघुन तू का हसतेस.
हा फोटो बघत असताना तुझी खोडी आठवते.तु ३ वर्षाचा असताना मी आंघोळीला गेल्यावर तू बाथरूमची बाहेरून कडी लावून घेतली होती😢. मी तुला खूप आवाज दिले ,आपल्या खालच्या काकू येऊन बेल वाजवत होत्या तरी तू दरवाजा उघडत नव्हता😢 .मग मीच कसा तरी जोरजोरात दरवाजा हलवला आणि कडी आपोआप निघाली . आणि बाहेर आल्यावर बघते तर तू सॉक्स घालत होतास 😂 😂 😂 आणि मी लगेच हा फोटो काढला .
मग काकू मी खूप हसत होतो😅😅😅. आणि आम्ही पण आमच्या बालपणातल्या खोड्या, गमती, जमती सागंण्यात रमुन गेलो. आणि माझ्या मुलासोबत आम्ही पण परत लहान झालो .😍😍😍😍😍😍
सीमा लिंगायत कुलकर्णी
पुणे

परदेशी बाई समोर मराठी बोल.....!
माझा मुलगा ऋतुज लहान असताना खूप अवखळ होता .
एका ठिकाणी कधीच रहात नसे. तो तीन वर्षांचा असताना आम्ही एकदा हॉटेल मध्ये गेलो होतो.
तो अजिबात कुणालाही घाबरायचा नाही.आम्ही जिथे बसायचो तिथून तो उठून जाइ, आणि कोणत्याही टेबल वर जाऊन बसे.लहान असल्याने सगळ्या टेबल वर त्याचे स्वागतच होई.
एकदा एका परदेशी बाई समोर तो बसला,आणि तिच्याशी मराठीत बोलू लागला.
मृण्मयी भजक मुंबई
Subscribe to:
Posts (Atom)