"कचरा" हा विषय खरंच खूप गंभीर आहे, त्याची सुरुवात प्रथम आपल्यापासूनच व्हायला पाहिजे.
तसेही प्रशासन कचरा निर्मूलनासाठी बरीच माहिती प्रसारित करत राहते. एक नागरिक म्हणून तरी आपण हा प्रश्न
नीट हाताळला पाहिजेच. आपण ओला कचरा आणि सुका कचरा वेगवेगळा करून दिला पाहिजे जेणे करून
पुढील कचरा प्रवास smoothly होईल आणि कर्मचाऱ्यांना सुध्दा त्याचे वर्गीकरण करणे सोपे होईल.
बराच अशा काही गोष्टी असतात ज्या आपण reuse सुध्दा करू शकतो किंवा टाकाऊ पासून टिकावू वस्तू पण बनवू शकतो.
बऱ्याच प्लास्टिक bottols आपण तश्याच फेकून देतो , कॅरीबॅग मध्ये कचरा भरून फेकतो ,
जे नैसर्गिक विघटन होणारे कचरा आहे त्या पासून आपण खत बनवू शकतो, ते आपल्या कुंड्यामध्ये वापरू शकतो,
विविध उपयोगी वस्तू आपण थोडे विचार केले तर तयार करू शकतो. आजकाल खूप मोठ्या प्रमाणात e -कचरा जमा होत आहे.
यात मोबाइल, कम्पुटर ,वेगवेगळे इलेक्ट्रॉनिक साहित्य बाद झाले कि ते आपण टाकून देतो, हे सगळे
पर्यावणाला खूप हानिकारक आहेत आणि त्यांचे रीसायकलिंग पण खूप हानिकारक आहे त्यात तयार होणारे धूर हे
पर्यावरण तसेच आरोग्यासाठी हि हानिकारक आहेत.
Flying Jatt मूवी आठवली कि अंगावर काटाच येतो खरंच आपणच आपल्या विनाशाला कारणीभूत ठरू असे दिसते.
तुमचीच सखी
"माझे पान"
No comments:
Post a Comment