"HAPPY WOMANS DAY TO ALL MY DEAR FRIENDS"
आज लोकांचे कान उघडे पर्यंत त्यांना lecture
देऊ शकते आणि आता मैत्रिणी सुद्धा भरपूर आहेत माझ्याकडे...तुमच्यासारख्याच !!!
लग्नापूर्वीची"मी "
|
आताची "मी "
|
लांबसडक केस नेहमी दोन वेण्या
वर टांगलेल्या
|
छोटे केस शॉर्ट / लाँग लेअर कट
|
बारीक सडपातळ
|
भरीव
|
आईपप्पांची लाडकी
|
नवऱ्याची डोकेदुखी
|
थोडी हट्टी
|
थोडी समजदार
|
एकलकोंडी
|
बडबडी
|
अभ्यासुकिडा
|
सर्वगुण संपन्न नारी
|
भित्री भागूबाई
|
quite धीट
|
शाळा कॉलेज एवढाच प्रवास करणारी
|
ऑफिस सांभाळून घरातील बरीच
कामे एकटीने पूर्ण करणारी
|
मोजक्याच मैत्रिणी
|
भरपूर मैत्रिणी
|
मनातच बरेच विचार ठेवणारी
|
खूप बडबडी आणि मन मोकळ्या
गप्पा मारणारी
|
सायकल वर भावाला कधीही डबल सीट न घेणारी
|
आता दोघही मुलांना घेऊन गाडीवर
सोडवणारी
|
TV बंद करून अभ्यास करण्यासाठी भांडणारी
|
मुलांनी TV चा अतिरेक करू नये
म्हणून लक्ष ठेवणारी
|
आईने मदत करायला बोलावल्यावर हातात
पुस्तक घेऊन बसणारी
|
मुलांनाही स्वावलंबीपना शिकवणारी
|
स्वयंपाकापासून चार हात लांब राहणारी
|
भरभर cooking करणारी ,
मुलांच्या नवर्याची आवड जपणारी
|
लाजरी बुजरी अगदी कधीही jeans न घातलेली
|
थोडी खट्टी थोडी मिठी कधी jeans
तर कधी शालू दिमाखात मिरवणारी
|
सलमान खान आणि माधुरी वर
मनापासून मानणारी
|
आता TV ला राम राम म्हणणारी
|
छोट्या छोट्या गोष्टी मनाविरुद्ध झाल्या
मुसुमुसु रडणारी
|
सगळ्या गोष्टी मनासारख्या घडवून
आणण्यात expert
|
प्रत्येक गोष्ट आईला सांगणारी
|
अजूनही तशीच प्रत्येक गोष्ट आईला
सांगणारी
|
एक आई आणि एक मुलगी यांच्यातील नातं कधीही बदलत नाही आणि आई जवळच आपले सगळे मन मोकळे होते.
तुमचीच सखी
माझे पान
No comments:
Post a Comment